top of page
संपूर्ण नर्मदा परिक्रमेइतकीच पुण्यदायी... 
तीन दिवसांची नर्मदा परिक्रमा...

उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा

पायी चालणे १८ कि.मी. / वाहनाने सुद्धा करता येते.
स्टॅच्यु ऑफ युनिटी सह (सरदार वल्लभभाई पटेल पुतळा) + गरुडेश्वर दर्शन
(कन्यापूजन भेट वस्तू सोबत)
Narmada Carasoul.jpg

कालावधी : ३ दिवस - एसी आरामदायी स्लीपर बस प्रवास 

पुणे ते पुणे -  रु. 9999/- + (GST 5%) प्रति व्यक्ती

ठाण्यातूनही सहभागी होता येईल.

वेळापत्रक चैत्र २०२३

१) २४ ते २६ मार्च (Full)

४) ७ ते ९ एप्रिल (Full)

२) ३१ मार्च ते २ एप्रिल (Full)

५) १० ते १२ एप्रिल (Full)

३) ३ ते ५ एप्रिल (Full)

६) १४ ते १६ एप्रिल (Full)

संपूर्ण माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मागण्यासाठी येथे क्लिक करा आणि Narmada असा मेसेज पाठवा. (9657709678)

तीन दिवसांची नर्मदा परिक्रमा...

        गुजरात राज्यात बडोदाजवळील गरूडेश्र्वरजवळ मंगरोल - तिलकवाडा - रामपुरा - मंगरोल अशी नर्मदा नदी उत्तर वाहिनी आहे. म्हणजे ती उत्तर दिशेने वाहते. कोणत्याही नदीने उत्तर दिशेने वाहणे हे अत्यंत पुण्यदायी समजले जाते. वाराणसी (काशी) येथे गंगा नदी वरूण घाटापासून अस्सी घाटापर्यंत उत्तर वाहिनी आहे. म्हणूनच काशी अत्यंत पुण्यदायी आहे. नर्मदापुराणामध्ये आणि स्कंद पुराणामध्ये बळी राजाची एक कथा आहे त्यामध्ये जर “उत्तर वाहिनी” नर्मदा परिक्रमा केली तर संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचे पुण्य मिळते, अशी साक्षात नर्मदामैय्याने खात्री दिली आहे. 

कार्यक्रम :
दिवस पहिला : पुण्याहून आदल्या दिवशी रात्री ११ वा. (मुंबईहून सकाळी ६-७ च्या दरम्यान) निघणे -
सायंकाळी ६ वा. गुजरात येथे मुक्कामाच्या ठिकाणी पोचणे - मुक्काम

दिवस दुसरा : सकाळी ५ वा. पायी परिक्रमा सुरुवात - दुपारी १ वाजेपर्यंत परिक्रमा समाप्त - कन्या पूजन इ. - सायं. ६ स्टॅच्यु ऑफ युनिटी -  गरुडेश्वर दर्शन मुक्काम 
दिवस तिसरा : सकाळी ६ वा. निघणे - सायंकाळी ४ वा. ठाणे / रात्री ८ वा. पुणे येथे परत.
(विस्तृत कार्यक्रम आणि इतर माहिती नोंदणी केल्यावर परिक्रमा निघण्याआधी ३ दिवस दिली जाते.)

सर्व माहिती, नियम व अटी जाणून घेण्यासाठी संपूर्ण माहितीपत्रक वाचावे

संपूर्ण माहितीपत्रक आणि नियम-अटी वाचा

नोंदणी कशी करावी ? 

ऑनलाईन नोंदणी

1️⃣ खालील नोंदणीचे बटण क्लिक करा आणि नोंदणी अर्ज भरा. 

2️⃣ अर्ज सबमिट झाल्यावर पेमेंट चे प्रकार दिसतील. ऑनलाईन किंवा बॅंकेत ट्रान्सफर करुन रक्कम जमा करा.

3️⃣ ऑनलाईन केल्यास त्वरित पोच ईमेलवर मिळेल. बॅंकेत जमा केल्यास त्याचे डिटेल्स आमच्या व्हॉट्सअ‍ॅप वर कळवावे.

ऑफलाईन नोंदणी

1️⃣ खालील बटणावर क्लिक करुन नोंदणी अर्ज डाउनलोड करा आणि प्रिंट काढा.

2️⃣ अर्ज भरुन, सही करुन आमच्या पत्त्यावर पाठवा आणि रक्कम बॅंकेत जमा करावी. Transaction Details आमच्या 9657709678 या व्हॉट्सअ‍ॅप वर पाठवावे आणि सिट क्रमांक पक्का करावा.

चौकशी / माहितीसाठी संपर्क :

मो: 9371102439 / व्हॉट्सअ‍ॅप: 9657709678 / फोन: 020-25534601

(सोम ते शनि - सकाळी १०:३० ते सायं. ८ वा.)

ईमेल: wakardaliwan@gmail.com

कार्यालय : कर्दळीवन सेवा संघ - ६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी,

हनुमान चौक, डेक्कन जिमखाना, पुणे - ४११००४

📷 परिक्रमेमधील काही क्षण

उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेची माहिती देणारा व्हिडिओ पहा.

© Kardaliwan Seva Sangh, Pune 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon

622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Near Z Bridge, Deccan Gymkhana, Pune - 411004      9657709678 / 9371102439 

bottom of page