प्रत्येक मनुष्य एका विशिष्ठ नक्षत्रावर जन्माला येतो. हि नक्षत्रे मनुष्यजीवनावर आपला प्रभाव पाडत असतात. नक्षत्रवृक्ष आपल्या उत्कर्षासाठी अदृष्यपणे कार्यरत असतात. आपल्या सभोवतालच्या वातावरणात आपल्यासाठी शुभ आणि अनुकूल लहरी सतत प्रक्षेपित करतात. नक्षत्रवृक्ष उपासनेमुळे नक्षत्रवृक्षांमधिल देवता आपल्यावर आशिर्वादांचे प्रोक्षण करीत राहतात. हे नक्षत्र वृक्ष कोणते आहेत ? त्यांची उपासना कशी करायची ? त्यांचा उपयोग आपल्या निखळ आनंदी जीवनासाठी कसा करून घेता येईल ? आणि पर्यायानं आजच्या भयग्रस्त अशा पर्यावरण विनाशापासून सृष्टीला कसं वाचवता येईल ?
*नक्षत्र आणि नक्षत्रवृक्ष शोधायच्या पद्धती
*नक्षत्रवाटिका कशी बनवायची ?
*लक्ष्मी कायम रहावी म्हणून विशेष वृक्ष
*ग्लोबल इमोशनल वॉर्मिंग : मानव आणि निसर्ग यातील तुंबळ युद्ध
*आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टीने लिहलेला संशोधनात्मक ग्रंथ
Nakshatravruksha Vidnyan
Pages
Binding:
Shipping and Return Policy
192